होम » भारताच्या ११,००० किमी लांबीच्या संपूर्ण किनारपट्टीवर हवामान बदलाचे तातडीचे धोके असल्याचा इशारा नव्या अहवालाने दिला आहे सन १९६०च्या तलरेषेशी तुलना करता, सन २०२१-२०४० दरम्यान जिल्हानिहाय हवामान बदल समजून घेण्याकरता या अहवालात २५*२५ किमी उच्च रिझोल्युशन डेटाचा वापर करण्यात आला आहे.